MARATHI SUVICHAR

*मराठी सुविचार : 
                           👉जशी  शरीराला चांगल्या अन्नाची गरज आहे तशी मनाला चांगल्या विचाराची गरज आहे .जसा आहार तसा विहार ,जसे  अन्न तसे मन . जसा आचार तसा विचार आणि जसा विचार तसे चारित्र . चला तर मित्रांनो आज काही सुविचार वाचू आणि चारित्र घडवू . 
१. मरावे परी किर्ती रुपी उरावे. 
२. असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी. 
३. देव तारी त्याला कोण मारी . 
४. नेहमी खरे बोलावे. 
५. करीत जावे घरचे काम मुखी असावे प्रभूचे नाव. 
६. संकट समयी कमी येई तोच खरा मित्र . 
७. कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा . 
८. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ . 
९. वृक्ष आपले खरे मित्र आहेत. 
१०. पाणी वाचवा जीव वाचवा. 
११. अडला नारायण धरी गाढवाचे पाय . 
१२. देव सर्वांचा असतो. 
१३. आशा हि निराशाचीच लहान बहीण आहे. 
१४. प्रयत्न करा पण रडू नका . 
१५. गरज हि शोधाची जननी आहे. 

Comments