Posts

MARATHI SUVICHAR

*मराठी सुविचार :                             👉जशी  शरीराला चांगल्या अन्नाची गरज आहे तशी मनाला चांगल्या विचाराची गरज आहे .जसा आहार तसा विहार ,जसे  अन्न तसे मन . जसा आचार तसा विचार आणि जसा विचार तसे चारित्र . चला तर मित्रांनो आज काही सुविचार वाचू आणि चारित्र घडवू .  १.  मरावे परी किर्ती रुपी उरावे.  २. असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी.  ३. देव तारी त्याला कोण मारी .  ४. नेहमी खरे बोलावे.  ५. करीत जावे घरचे काम मुखी असावे प्रभूचे नाव.  ६. संकट समयी कमी येई तोच खरा मित्र .  ७. कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा .  ८. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ .  ९. वृक्ष आपले खरे मित्र आहेत.  १०. पाणी वाचवा जीव वाचवा.  ११. अडला नारायण धरी गाढवाचे पाय .  १२. देव सर्वांचा असतो.  १३. आशा हि निराशाचीच लहान बहीण आहे.  १४. प्रयत्न करा पण रडू नका .  १५. गरज हि शोधाची जननी आहे.